मानवाच्या
शरिरातील सर्व प्रकारच्या मानसिक व रायायनिक क्रिया या उत्तमपणे काम करीत असतील
तरच त्याचे सर्व अवयव व इंद्रिय परिपूर्णपणे व क्षमतेने काम करतात. मानवी शरिरातील
सर्व घटकांचे संतुलन राखणे हा होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीचा महत्त्वपूर्ण पाया आहे.
रोगी पूर्णतः बरा करुन त्याच्या शरिरातील सर्वच घटकांची पूनर्स्थापना हा
होमिओपॅथीचा प्रयत्न आहे. म्हणूनच कॅन्सर सारखा भयानक आजार नियंत्रणासाठी व
त्याच्या त्रास कमी करण्यासाठीचे अनेक प्रयोग होमिओपॅथीत होत आहेत.
Sunday, February 19, 2017
Tuesday, February 7, 2017
दौडो जिंदगी के लिए
जळगाव शहरात नियमित रनिंग
कल्चर सुरू करणाऱ्या जळगाव रनर्स गृपचा पहिला वर्धापनदिन साजरा झाला. यानिमित्त
जागतिक किर्तीचा आर्यनमॅन हा किताब १६ वेळा जिंकणारे कौस्तुभ राडकर आणि त्यांचे
सहकारी अमोद भाटे यांना व्याख्यानासाठी बोलावले होते. या दोघांनी रनिंग, सायकलिंग आणि स्वीमिंग याविषयी खुप सोप्या सोप्या टीप्स
दिल्या. जळगाव रनर्स गृपचे घोषवाक्यच आहे, दौडो जिंदगी के लिए
... त्याची प्रचिती या दोघा मान्यवरांच्या व्याख्यानातून पुन्हा आली.
Tuesday, January 31, 2017
सुदृढ आरोग्यासाठी हे कराच...
आपणच आपली जीवनशैली योग्य
प्रकारे निवडली तर आपल्याला डॉक्टकडे कमी वेळा जाण्याची गरज पडते. आरोग्य निरोगी,
सुदृढ आणि स्वास्थपूर्ण ठेवणे फारसे अवघड नाही. मात्र, त्यासाठी खानपान व
राहणीमानाची शिस्त अंगिकारली पाहिजे. स्वास्थपूर्ण जीवन जगणारी व्यक्ती कोणत्याही
आजारापासून लांब राहते. आजार झालच तर ती लवकर त्यातून बाहेर पडते. शिवाय, अशा
व्यक्तिंना दीर्घायुष्यही लाभते.
माणस आपल्या क्षमतांपेक्षा
जास्त काम करतात. कधी ते गरजेचे असते तर कधी ते दबावातून, तणावातून करावे लागते.
अशा प्रकारे मानवी अती श्रमाची पिळवणूक ही मानसिक त्रासाची असतेच, त्यासोबत
शारिरीक त्रासही वाढतो. हा त्रास प्रथमतः किरकोळ आजारांना आणि नंतर गंभीर आजारांना
आमंत्रण देतो.
Wednesday, January 11, 2017
Homeopathy is Safe
Homeopathy is a Science based on laws and principles which are still unchanged since its beginning.
Since from very early days homeopathy proves its efficacy in various diseases where other form of medicines has limitations,especially in Chronic Diseases like Rheumatoid Arthritis,Psoriasis etc
Now a days due to advances in sciences like pathology,imaging techniques (X-ray,Sonography,CT Scan, MRI etc),it is easy to assess the results and effects of homeopathic medicines and this is point which are making uncomfortable to our neighbourhood friends as day by day homeopathic doctors are showing marvellous results.
Tuesday, December 27, 2016
संस्मरणीय फैमिली गेट टुगेदर
जिंदगी के कुछ पल, लम्हे हमारे रिश्तोंकी गहराईयों को हमेशा के लिए यादगार बना
देते है. अगर आपकी फैमिली व्यक्तिओं के संख्यासे बडी है तो आपके रिश्तोंके रंगभी
गहरे, खट्टे-मिठ्ठे होते है. रिश्ते निभाएँ नही जाते,
रिश्ते अपनी भूमिकाओंसे और अपनेपनसे सिंचते है, बडे होते है, फलाते फुलते है. आज
हिरानी फैमिलीसे संबंधी रिश्तोंकी अनकही कहानी आपको शेअर करना जरुरी. क्योंकी हम
रिश्तोकी कई कडीओंको जोडते आए है और रिश्तोंको अपनेपन से हमने सिंचाभी है.
Sunday, December 18, 2016
सायकलिंग की जय हो ...
![]() |
| धुळे - नाशिक - धुळे - शिरपूर - धुळे स्पर्धा पूर्ण केल्यानंतर |
जळगाव शहरात गेल्या सहा
महिन्यांत आरोग्यासाठी धावण्याचे कल्चर तयार झाले आहे. जळगाव रनर्स गृपमध्ये आज
अखेर १६० ते १७० जणांचा सहभाग आहे. धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये जळगावकर आता
सहकुटुंब सहभागी होत आहेत. धावणे किंवा पोहणे हा आरोग्यासाठी शारिरीक उत्तम
व्यायाम आहे, त्याचवेळी मी असेही म्हणून शकेन की, धावण्याप्रमाणेच सायकलिंग हा ही
सर्वोत्तम व्यायाम आहे. दोन्ही प्रकारच्या व्यायामात शरिरीची आवश्यक ती हालचाल
नक्की होते मात्र, सायकलिंगमुळे स्नायुंचे चापल्य आणि लवचिकता निश्चित वाढते. शिवाय,
स्टॅमिना म्हणजे ज्याला आपण दम (दीर्घ श्वसन क्रिया) म्हणतो, ती सायकलिंगमुळे अधिक
वाढते.
Saturday, December 10, 2016
बालकांमध्ये वाढतेय धावण्याची आवड ...
![]() |
| जळगाव रनर गृपचे बाल सदस्य |
Subscribe to:
Posts (Atom)





